Skip to content

Latest commit

 

History

History
218 lines (109 loc) · 30.7 KB

marathi.md

File metadata and controls

218 lines (109 loc) · 30.7 KB

BBC News मराठी

स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं होतं जाळ्यात

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी ८:०९:४६ AM

ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. गेले तीन दिवस या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.

सेन्सेक्स तब्ब्ल 1400 अंकानी गडगडला, तर निफ्टीतही मोठी घसरण, जाणून घ्या बाजाराच्या पडझडीची कारणं?

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी १२:५१:११ PM

शुक्रवारी एकदा तर सेन्सेस्क 1400 अंकांपर्यंत खाली घसरलेला पाहायला मिळाला. पण नंतर काही काळानं त्यात सुधारणा पाहायला मिळत होती.

'हे कर, ते नको', बलात्कारांनंतर मुलींनाच असे उपदेश देण्यामागची मानसिकता कुठून येते?

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी ९:५४:४२ AM

देशात होणाऱ्या बलात्काराच्या मोठ्या घटनांनंतर होणाऱ्या चर्चेत मुलींनी काय करायला हवं होतं, कसं वागायला हवं होतं असं नेहमीच सांगितलं जातं. पण पुरूषाने बलात्कार करायला नको होता असं कुणीच म्हणत नाही. असं का?

जर्मन निवडणुकीचा निकाल युरोपातील अति उजव्या राजकारणाच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब करणारा आहे काय?

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी १०:४८:२८ AM

ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियननं (सीडीयू) आपल्या सहकारी ख्रिचन सोशल युनियन पक्षा सोबत 28.6 टक्के मतं मिळवत विजयी आघाडी म्हणून पुढे येण्यात यश मिळवलेलं असलं तरी चर्चा मात्र 20.8 टक्के मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या नवख्या पक्षाचीच होताना दिसत आहे.

घातक आकर्षण : पार्टनरला सर्वाधिक आकर्षित करणारा गुणच तुम्हाला त्याच्यापासून दूरही करू शकतो

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी १:५९:४० PM

'द इक' (The ick) हा 2024 मध्ये केंब्रिज डिक्शनरीमध्ये भर पडलेल्या सर्वात असामान्य किंवा विचित्र शब्दांपैकी एक होता. 'द इक' या शब्दाचा अर्थ होतो, अचानक एखाद्या गोष्टीविषयी तिरस्कार वाटणं किंवा घृणा वाटणं.

अमेरिकेचा नवा 'गोल्डन व्हिसा' काय आहे? भारतातले श्रीमंत लगेच तिकडे जाणार?

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी २:५८:१७ AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व देण्यासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत परदेशी लोक निश्चित किंमतीच्या बदल्यात अमेरिकन नागरिकत्व खरेदी करू शकतात.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? वाचा

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी १२:४७:४१ AM

मार्चमधील अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी आणि सन्मान निधीत वाढ करण्याबाबत काही घोषणा होऊ शकते का? जाणून घ्या.

बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल कसं फॉलो करायचं?

शुक्रवार, ३१ मे, २०२४ रोजी १०:३४:२२ AM

तुम्ही आता थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर बीबीसी मराठीवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, महत्त्वाचे लेख आणि ब्रेकिंग न्यूज मिळवू शकता.

मोहम्मद रफींच्या आठवणी जपणारं मुंबईतलं रफी मॅन्शन

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी ७:१७:२६ AM

हे आहे मुंबतईतील वांद्रे येथील रफी मेंन्शन. मोहम्मद रफी याच ठिकाणी राहायचे. मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर यांच्या पत्नीने या सर्व वस्तू त्यांच्या चाहत्यांना पाहाण्यासाठी खुल्या केल्या.

मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यांपासून राहतोय पाकिस्तानचा नागरिक

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी ८:२४:१३ AM

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 65 वर्षीय नादीर करीम खान गेल्या चार महिन्यांपासून राहत आहेत.

हरहुन्नरी अभिनेता, बंडखोर आणि ठाम भूमिका घेणारा कलाकार; अमोल पालेकर यांची सविस्तर मुलाखत

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५ रोजी ६:४७:२९ AM

बीबीसी मराठीच्या ‘महाराष्ट्राची गोष्ट’ या विशेष मुलाखतींच्या मालिकेत 'ऐवज' या आत्मचरित्राच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची मुलाखत

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 1500 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त, कुदळवाडीत नेमकं काय सुरू?

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ८:०२:४२ AM

पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीत महापालिकेने कारवाई करत 1500 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त केल्या. यामागे अनेक कारणं दिली जातायत.

संभाजीराजे 'धर्मवीर' होते की 'स्वराज्यरक्षक'? डॉ. जयसिंगराव पवार यांचे विश्लेषण

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५ रोजी ८:१४:४२ AM

छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा मिळत आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत काय सांगितलं होतं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की बघा.

गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : पनामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची मनधरणी करू शकेल का?

शनिवार, २५ जानेवारी, २०२५ रोजी १२:००:०० AM

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.

मराठी छपाईचा पहिला देवनागरी फॉन्ट जपानी माणसानं असा तयार केला

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी १:५१:३७ AM

भारतातल्या छपाई व्यवसायाचं भवितव्य बदलून टाकणारा देवनागरी लिपीतला पहिला फोटोटाईप सेटिंग फॉन्ट कसा तयार झाला, याबाबतच्या इतिहासाची काळाच्या पडद्यामागे दडलेली गोष्ट...

मराठीला बळकट करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रातील आदिवासी भाषांवर तर अन्याय होत नाहीये ना?

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५ रोजी ३:२८:३९ AM

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये सर्व सरकारी, अर्धसरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य केले आहे.

मढीच्या यात्रेत मुस्लीम दुकानदारांवर बंदी, ग्रामसभेच्या ठरावावर प्रशासनाचे म्हणणे काय?

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी २:०६:३५ PM

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावात कानिफनाथांच्या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यांपासून  राहतोय 'पाकिस्तानचा नागरिक', नेमकं काय प्रकरण आहे?

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी ४:२१:२५ AM

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 65 वर्षीय नादीर करीम खान गेल्या चार महिन्यांपासून राहत आहेत. ते मूळचे पाकिस्तान, कराची इथले असल्याचं ते सांगतात.

'दिमागात चांगलं जातं' इथपासून ते तारा भवाळकरांच्या भाषणाची चर्चा, विद्रोही साहित्य संमेलनातील दोन दिवस

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी ६:०२:१० AM

19 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं.

दिल्ली मराठी साहित्य संमेलन : थोडी दिल्ली, थोडं साहित्य आणि उरलेलं संमेलन

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी ११:२१:५२ AM

दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. या संमेलनाबाबत विविध प्रकारची चर्चा झाली. संमेलनातील तीन दिवसांच्या वातावरणातून घेतलेला हा धांडोळा.

आता 'लव्ह जिहाद'बाबत समिती स्थापन, पण आधीच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचं काय झालं?

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी १:१९:५२ AM

महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' विरोधी किंवा धर्मांतरविरोधी कायदा येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याचे कारण म्हणजे गृह विभागाने नुकताच एक शासन निर्णय जारी करत एक विशेष समिती स्थापन केली आहे.

अवैध वाळूनं कुटुंब संपवलं, मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतल्यानं 5 जणांचा मृत्यू

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५ रोजी ३:१६:३२ AM

शनिवारी (22 फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असून अवैध वाळू वाहतुकीचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सावरकरांच्या 'गाजलेल्या उडी'चं सत्य काय? अरुण शौरींच्या पुस्तकात नवे दावे

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी ६:१२:३३ AM

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार लेखक अरुण शौरी यांनी सावरकरांच्या 'गाजलेल्या उडी'बद्दल नवे दावे केले आहे. त्यांच्या मते सावरकरांची समुद्रातल्या उडीची वर्णनं 'अतिरंजित' आहे.

स्वातंत्र्यानंतर दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात थेट रेल्वे जाण्यासाठी 78 वर्षं का लागली?

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी ७:१०:०७ AM

भारताच्या राजधानीतून काश्मीर खोऱ्यात जाणारी पहिली ऐतिहासिक ट्रेन स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी धावण्यासाठी सज्ज आहे.

डोळ्यांसमोर मायबापाचे मृत्यू पाहिले, व्यवस्थेनं हाती शस्त्र दिले; 'इंडियन रॉबिनहूड'ची थरारगाथा

रविवार, २६ जानेवारी, २०२५ रोजी ७:२१:५८ AM

स्वतः विरोधात झालेल्या अन्यायानं पेटून उठल्यानंतर इतरांच्याही अन्यायाची जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेत लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ते अखेरपर्यंत लढले.

प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५ रोजी १:४०:१० PM

आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये कलबंडावर म्हणजेच स्मृतिस्तंभावर अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात.

फोटो फिचर: म्हातारीच्या बुटाबाबत ही कल्पना या चित्रकाराच्या डोक्यात आली अन् पुढे काय घडलं?

रविवार, ५ जानेवारी, २०२५ रोजी ४:४८:३२ AM

फोटो फिचर: बुटासाठी म्हातारीचं चित्र काढणारा मुंबईचा चित्रकार ओंकार पाटील